सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
उदाहरणे : दुकानदाराने धान्याचे वजन केले
समानार्थी : जोखणे, तोलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु का गुरुत्व या भारीपन का परिमाण जानने के लिए उसे काँटे, तराजू आदि पर रखना।
Determine the weight of.
अर्थ : एखाद्या वस्तुचे वजन होणे.
उदाहरणे : दहा गोणी धान्य मापले गेले.
समानार्थी : जोखणे, तुळणे, मापणे, मोजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तौलाई होना।
अर्थ : तोलण्याची क्रिया.
उदाहरणे : तिचे तोलणे अचूक असते.
समानार्थी : तोलणे
तौलने की क्रिया या भाव।
स्थापित करा