पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वनस्पती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वनस्पती   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करणारे झाडेझूडपे, वेली इत्यादी स्थावर सजीवविशेष.

उदाहरणे : पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सजीव जिसमें गति नहीं होती है और अधिकांशतः वह अपना भोजन स्वयं बनाता है।

जंगलों में तरह-तरह की वनस्पतियाँ पायी जाती हैं।
पेड़-पौधा, वनस्पति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.