पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वन्य जीवजंतू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव
    नाम / समूह

अर्थ : मनुष्य सोडून इतर सर्व वन्य जीवित जीव.

उदाहरणे : जंगलतोडीमुळे वन्य जीवजंतूंचा र्‍हास होत चालला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* मनुष्य को छोड़कर सभी जीवित जीव जो पालतू न हों।

जंगल के कटने से वन्य जीव-जन्तुओं का ह्रास हुआ है।
वन्य जीव-जंतु, वन्य जीव-जन्तु

All living things (except people) that are undomesticated.

Chemicals could kill all the wildlife.
wildlife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.