पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वरचढपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वरचढपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : वरचढ असण्याची स्थिती.

उदाहरणे : अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.

समानार्थी : वर्चस्व, श्रेष्ठपणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.