पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वरती घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वरती घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कपडा, कागद इत्यादींना गुंडाळून वरच्या दिशेला घेणे.

उदाहरणे : हात धुण्यासाठी त्याने आपल्या
सदर्‍याच्या बाह्या वर केल्या.

समानार्थी : वर करणे, वर घेणे, वरती करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की ओर समेटना।

हाथ धोने के लिए उसने अपने कमीज़ की बाँहें चढ़ायी।
चढ़ाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.