पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्गीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्गीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वर्गाचा किंवा श्रेणीचा किंवा वर्गासंबंधी अथवा श्रेणीसंबंधी.

उदाहरणे : वर्गीय हितसंबंधांचे स्वरूप स्पष्ट करणे हे मार्क्सवादी सिद्धान्ताचे एक उद्दिष्ट आहे.

समानार्थी : श्रेणीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्ग या श्रेणी का या वर्ग अथवा श्रेणी संबंधी।

वे उच्च वर्गीय लोगों में से हैं।
सचिन तेंदुलकर ने अपना पहला प्रथम श्रेणीय क्रिकेट मैच मुम्बई के लिये चौदह वर्ष की उम्र मे खेला था।
वर्गीय, श्रेणीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.