पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्तुळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्तुळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्‍या रेषेमुळे बनणारी आकृती.

उदाहरणे : वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते

समानार्थी : गोल, वृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्षेत्र जो ऐसी रेखा से घिरा हो जिसका प्रत्येक बिंदु उस क्षेत्र के मध्य बिंदु से समान अंतर पर हो।

वह अभ्यास पुस्तिका पर वृत्त बना रहा है।
गोला, चक्र, वृत्त, हलक़ा, हलका, हल्क़ा, हल्का

Something approximating the shape of a circle.

The chairs were arranged in a circle.
circle
२. नाम / समूह

अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.

उदाहरणे : शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्‍यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

समानार्थी : मंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों या दलों का एक अनधिकारिक समूह।

हमारे विद्यालय का बुद्धिमान दल आज फिल्म देखने जा रहा है।
टोली, दल, मंडली, मण्डली

An unofficial association of people or groups.

The smart set goes there.
They were an angry lot.
band, circle, lot, set

वर्तुळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / आकारदर्शक

अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.

उदाहरणे : तुझा चेहरा गोल आहे.

समानार्थी : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळाकार, वर्तुळाकृती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.