पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्ल्डकप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्ल्डकप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अंतराष्ट्रीय स्तरावर एका नियमित वेळी आयोजित केली जाणारी क्रिडा स्पर्धा ज्यात कित्येक देश भाग घेतात.

उदाहरणे : ह्यावेळी क्रिकेटचा विश्वचषक भारताने जिंकला.

समानार्थी : विश्वकप, विश्वचषक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.