पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ
    नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : बारा महिन्यांचा काळ.

उदाहरणे : यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.

समानार्थी : संवत्सर, साल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह महीनों का समूह जो काल गणना में एक मान है।

उसका लड़का अभी एक वर्ष का है।
अब्द, बरस, वर्ष, शारद, संवत्सर, साल

A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.

A school year.
year
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एक दीर्घ काळ.

उदाहरणे : मी त्यांना खूप दिवसापासून ओळखत आहे.

समानार्थी : खूप दिवस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* एक लंबा समय।

मैं उन्हें बहुत समय से जानता हूँ।
बहुत समय, युग, लंबा समय, लम्बा समय, वर्ष, साल

A prolonged period of time.

We've known each other for ages.
I haven't been there for years and years.
age, long time, years
३. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरा लावायला लागणारा वेळ.

उदाहरणे : बृहस्पतीचा वर्ष पृथ्वीच्या वर्षापेक्षा मोठा असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समयावधि जिसमें कोई ग्रह सूर्य की पूरी परिक्रमा करता है।

वृहस्पति का वर्ष पृथ्वी के वर्ष से बड़ा होता है।
बरस, वर्ष, साल

The period of time that it takes for a planet (as, e.g., Earth or Mars) to make a complete revolution around the sun.

A Martian year takes 687 of our days.
year
४. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : कालगणनेतील एक वर्ष.

उदाहरणे : त्याचा जन्म सन १७३२ मध्ये झाला

समानार्थी : संवत्सर, सन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्या के विचार से चलनेवाली वर्षगणना में से कोई वर्ष।

उसका जन्म संवत दो हजार चार में हुआ था।
संबत, संबत्, संवत, संवत्, सन, सन्

A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.

A school year.
year

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.