पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्षणारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्षणारा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वृष्टि करणारा.

उदाहरणे : बरसणाऱ्या पावसात घरातून बाहेर पडताने त्याने छत्री घेतली.
दिवसभर बरसणारा पाऊस आता शांत झाला होता.

समानार्थी : बरसणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बरसने वाला।

उसने बरसौंहे मौसम में घर से निकलते समय छाता लिया।
बरसाऊ, बरसौंहा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.