पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वस्तीरहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वस्तीरहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

उदाहरणे : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

समानार्थी : उजाड, उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वैराण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.