सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट.
उदाहरणे : पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
समानार्थी : द्रव्य, पदार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई आकार या रूप हो और जो पिंड, शरीर आदि के रूप में हो।
अर्थ : वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व.
उदाहरणे : आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
समानार्थी : गोष्ट, चीज, पदार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो कुछ अस्तित्व में हो, वास्तविक या कल्पित।
An entity that is not named specifically.
अर्थ : एखाद्या कामासाठी आवश्यक गोष्टी.
उदाहरणे : विटा, सिमेंट हे घरबांधणीचे सामान आहे
समानार्थी : सामग्री, सामान, सामुग्री, साहित्य
वे वस्तुएँ जिनका किसी कार्य में उपयोग होता है।
The tangible substance that goes into the makeup of a physical object.
स्थापित करा