पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वहिवाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वहिवाट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.

उदाहरणे : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती

समानार्थी : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A specific practice of long standing.

custom, tradition
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.