पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाक्प्रचार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : भाषेतील संप्रदाय,म्हणी,तसेच विशिष्ट शब्दसमूह वारंवार वापरल्यामुळे त्यांना वाच्यार्थापेक्षा प्राप्त होणार वेगळा असा विशिष्ट अर्थ.

उदाहरणे : गाडी अडणे,पराचा कवळा करणे हे वाक्प्रचार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भाषा में प्रचलित वह पद जिसका अर्थ लक्षणा या व्यंजना द्वारा निकलता हो।

मुहावरे के प्रयोग से भाषा रोचक एवं जीवंत हो जाती है।
मुहावरा

An expression whose meanings cannot be inferred from the meanings of the words that make it up.

idiom, idiomatic expression, phrasal idiom, phrase, set phrase

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.