पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाघनख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाघनख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाघाच्या नखाच्या आकाराचे पोलादी हत्यार.

उदाहरणे : शिवाजीने अफजलखानला वाघनखाने मारले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का हथियार जिसमें बाघ के नाखूनों के समान धातु के काँटे लगे रहते हैं।

शिवाजी ने अफ़ज़ल ख़ाँ को बघनखे से मारा था।
बघनखा, बघनहाँ, बघनहियाँ, बघना, शेर-पंजा, शेरपंजा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.