पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाटण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाटण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाट्यावर किंवा मिश्रणयंत्रात वाटून बारीक केलेला पदार्थ.

उदाहरणे : आजकाल आले, लसणाचे वाटण बाजारात तयार मिळते.

समानार्थी : पेस्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का गाढ़ा लसीला रूप।

वह दीवारों पर मिट्टी की लेई लगा रहा है।
अवलेह, पेस्ट, लेई

Any mixture of a soft and malleable consistency.

paste

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.