पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.

उदाहरणे : तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला

समानार्थी : अंश, भाग, हिस्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विभक्त होने या बँटने पर मिलनेवाला अंश।

मैंने अपना हिस्सा भी भाई को दे दिया।
बखरा, बख़रा, बाँट, हिस्सा

Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.

He wanted his share in cash.
part, percentage, portion, share
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.

उदाहरणे : या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे

समानार्थी : भाग, हिस्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।

मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।
शेयर

Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.

He wanted his share in cash.
part, percentage, portion, share
३. नाम / भाग

अर्थ : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्‍या फायद्यातील अंश.

उदाहरणे : दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो

समानार्थी : हिस्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संपत्ति या उससे होने वाली आय का भाग या अंश।

उसने मेरा हिस्सा भी दबा लिया।
इसमें मेरा भी साझा है।
अंश, पट्टी, शेयर, साँझा, साझा, हिस्सा

Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.

He wanted his share in cash.
part, percentage, portion, share
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.

उदाहरणे : ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.

समानार्थी : भाग, वाटणी, हिस्सा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।

सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।
अंश-आवंटन, अंश-विभाजन

The allotment of some amount by dividing something.

Death gets more than its share of attention from theologians.
parcel, portion, share

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.