पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाढ होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाढ होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : प्रमाण, संख्येत आधिक्य येणे.

उदाहरणे : गरिबीमुळे गुन्हेगारी वाढते

समानार्थी : वाढणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : परिमाण वा आकारात वाढ होणे.

उदाहरणे : रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.

समानार्थी : वाढणे, वृद्धी होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विस्तार या परिणाम से अधिक होना या वृद्धि को प्राप्त होना।

उचित देखभाल में पौधे जल्दी बढ़ते हैं।
बढ़ जाना, बढ़ना

Increase in size by natural process.

Corn doesn't grow here.
In these forests, mushrooms grow under the trees.
Her hair doesn't grow much anymore.
grow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.