पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाढदिवस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाढदिवस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.

उदाहरणे : आज माझा वाढदिवस आहे

समानार्थी : जन्मदिवस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दिनांक जिस दिन कोई पैदा हुआ हो।

आज मेरा जन्मदिन है।
जन्मदिन को उत्सव के रूप में भी मनाया जाता है।
जनमदिन, जन्म दिवस, जन्म-दिवस, जन्मदिन, जन्मदिवस, बर्थडे, वर्षगाँठ, वर्षगांठ, सालगिरह

The date on which a person was born.

birthday, natal day
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : मागील वर्षात ज्यादिवशी एखादी विशेष घटना घडली असेल असा दिवस.

उदाहरणे : आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गत वर्ष का वह दिन जब कोई विशेष घटना घटित हुई हो।

आज ही हमारी शादी की सालगिरह है।
वर्षगाँठ, वर्षगांठ, सालगिरह

The date on which an event occurred in some previous year (or the celebration of it).

anniversary, day of remembrance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.