अर्थ : अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे.
उदाहरणे :
खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा?
समानार्थी : वाढवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अधिक प्रबल या तीव्र करना।
बहुत गर्मी है, जरा पंखा बढ़ा दीजिए।अर्थ : विस्तारित करणे.
उदाहरणे :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
समानार्थी : पसरवणे, पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.