पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वातानुकूलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : हवा थंड आणि कोरडी ठेवणारी व्यवस्था.

उदाहरणे : तिथे लहानमोठी घरे असली तरी गरम हवेमुळे वातानुकूलनाची आवश्यकता भासली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रणाली जो हवा को ठंडी और शुष्क रखती है।

वातानुकूलन के लिए प्रयुक्त संयंत्रों में सामान्यतः एक वायुशीतक तथा एक वायुतापक संयंत्र होता है।
वातानुकूलन

A system that keeps air cool and dry.

air conditioner, air conditioning

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.