पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाफर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाफर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाफेच्या शक्तीने पाण्यावर चालणारे जहाज.

उदाहरणे : मुंबईहून गोव्याला आम्ही आगबोटीने गेलो

समानार्थी : आगबोट, वाफोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह नौका जो वाष्प से चलती हो।

हमने वाष्प नौका से गंगा को पार किया।
अगिन बोट, अगिनबोट, वाष्प नौका, वाष्प पोत, वाष्प यान, स्टीमर

A boat propelled by a steam engine.

steamboat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.