पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाममार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाममार्ग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नैतिकतेच्या विरुद्ध आचरण.

उदाहरणे : वाईट मुलांच्या नादी लागून तो वाममार्गाला लागला.

समानार्थी : आडमार्ग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+नैतिकता के विरुद्ध आचरण।

अनैतिक आचरण कुसंगति का परिणाम होता है।
अनैतिक आचरण, अनैतिक व्यवहार, वामपंथ, वामपन्थ, वाममार्ग

अर्थ : ज्यात मद्यमांसादी उपचारयुक्त पूजापद्धती अनुसरतात तो शाक्तपंथांपैकी एक उपासना प्रकार.

उदाहरणे : त्याने वामाचाराची दीक्षा घेतली आहे

समानार्थी : वामपंथ, वामाचार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.