पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाया घालवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाया घालवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे.

उदाहरणे : त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.

समानार्थी : खाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वस्तु, समय आदि का सही उपयोग न करना।

वह मेरे दो घंटे खा गया।
खराब करना, ख़राब करना, खाना, बरबाद करना, बर्बाद करना

Use inefficiently or inappropriately.

Waste heat.
Waste a joke on an unappreciative audience.
waste

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.