पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वारस   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती.

उदाहरणे : आगरकरांच्या विचाराचे रघुनाथराव कर्वे हेच खरे वारस होते.

समानार्थी : वारसदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के गुण एवं कार्यक्षमता रखने वाला वह व्यक्ति जो उसका कार्य आगे चलाए।

आगरकर जी के सच्चे वारिस रघुनाथराव जी कर्वे ही थे।
उत्तराधिकारी, वारिस
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर अधिकार असणारी व्यक्ती.

उदाहरणे : ती आजोबांच्या संपत्तीची एकुलती एक वारस आहे

समानार्थी : उत्तराधिकारी, वारसदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी के मर जाने पर नियमतः उसकी सम्पत्ति आदि का अधिकारी हो।

सामान्यतः किसी की संपत्ति के उत्तराधिकारी उसके बाल-बच्चे होते हैं।
उत्तराधिकारी, दायाधिकारी, वारिस

A person who is entitled by law or by the terms of a will to inherit the estate of another.

heir, heritor, inheritor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.