अर्थ : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.
उदाहरणे :
रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अधिकार जिसके अनुसार कोई किसी के मरने पर उसकी सम्पत्ति अथवा उसके हटने पर उसका पद या स्थान पाता है।
उसे उत्तराधिकार के रूप में ढेर सारी सम्पत्ति प्राप्त हुई है।अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्या व्यक्तीचे चालवलेले कार्य.
उदाहरणे :
मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.