पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वास्तव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वास्तव   नाम

अर्थ : ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे अशी गोष्ट.

उदाहरणे : त्याला जीवनाच्या दाहक वास्तवाचा अनुभव आला

२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत एखाद्या सत्याचे झालेले ज्ञान.

उदाहरणे : ध्यानावस्थेतच त्याला जीवनातील वास्तवाचे ज्ञान झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई ऐसी बात जिसकी अनुभूति या ज्ञान किसी विशेष अवस्था में या कोई काम करते समय हुआ हो।

ध्यानावस्था में जीवन के मूलभूत तथ्यों की अनुभूति होती है।
तथ्य

An event known to have happened or something known to have existed.

Your fears have no basis in fact.
How much of the story is fact and how much fiction is hard to tell.
fact

वास्तव   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात खरेपणा आहे असा.

उदाहरणे : अनेक चित्रपट वास्तविक घटनांवर आधारलेले असतात

समानार्थी : खरोखर, यथार्थ, वास्तविक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वास्तव में हो या हुआ हो या बिल्कुल ठीक।

मैंने अभी-अभी एक अविश्वसनीय पर वास्तविक घटना सुनी है।
अकल्पित, अकाल्पनिक, अकूट, असल, असली, प्रकृत, प्राकृतिक, यथार्थ, वास्तव, वास्तविक, सच्चा, सही
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जसे आहे तसे.

उदाहरणे : भीतीपोटी, साक्षीदाराने सत्य हकीकत सांगितली नाही.

समानार्थी : खरा, यथार्थ, सत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जैसा हो वैसा या जिसमें किसी प्रकार का बनावटीपन या छुपाव न हो।

गवाह ने डर के मारे सत्य बयान नहीं दिया।
अवदात, ऋत, ठीक, यथार्थ, सच, सच्चा, सत्य, सही, साँचा, सांचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.