पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाहक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाहक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.

उदाहरणे : बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.

समानार्थी : कंडक्टर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो बसों में टिकट देकर किराया वसूल करता है।

परिचालक बस में बैठे यात्रियों का टिकट काट रहा है।
कंडक्टर, कंडेक्टर, परिचालक

The person who collects fares on a public conveyance.

conductor
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विद्युत, उष्णता इत्यादी वाहून नेणारी वस्तू.

उदाहरणे : तांब्याप्रमाणेच एल्युमिनियमही वीज आणि उष्णतेचा वाहक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जो अपने में से होकर विद्युत, ताप आदि को प्रवाहित होने देती है।

विद्युत के चालकों में ताँबा, पीतल, लोहा आदि हैं।
चालक

A substance that readily conducts e.g. electricity and heat.

conductor

वाहक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वजन, माणसे, पदार्थ इत्यादी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणारा.

उदाहरणे : .गाढव, उंट, हत्ती यांचा वाहक म्हणून उपयोग होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढोने वाला या ले जाने वाला।

गधा, ऊँट, बैल आदि जानवर भारवाहक होते हैं।
जीवाणु ही रोगों के वाहक होते हैं।
आवह, वाहक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.