पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विंचरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विंचरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कंगव्याने केसातील गुंता सोडवणे वा विस्कटलेले केस नीट बसवणे.

उदाहरणे : आईने माझे केस विंचरले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कंघी से बाल ठीक करना या उसकी उलझन सुलझाना।

माँ कंघी कर रही है।
कंघी करना, बाल झाड़ना, बाल सँवारना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.