पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकसित करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विकसित करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.

उदाहरणे : सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.

समानार्थी : विकास करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.