पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विक्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विक्री   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मोल घेऊन देणे.

उदाहरणे : काल बाजारात खूप आंबे विक्रीसाठी आले होते.
संक्रांतीच्या काळात तिळाला चांगला खप असतो.

समानार्थी : उठाव, खप, विक्रय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.