अर्थ : एखाद्या वस्तुच्या विक्रीवर लावला जाणारा सरकारी कर.
उदाहरणे :
अंदाजपत्रकात काही वस्तुंवरील विक्रीकर कमी करण्यात आला आहे.
समानार्थी : विक्रीकर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह राजकीय या सरकारी कर जो उपभोक्ता कोई वस्तु खरीदने पर देता है।
कुछ वस्तुओं के मूल्य में ही बिक्री-कर जोड़ा हुआ रहता है।A tax based on the cost of the item purchased and collected directly from the buyer.
nuisance tax, sales tax