अर्थ : विष्णूचा एक सेवक.
उदाहरणे :
जय आणि विजयला ब्रह्माच्या पुत्रांनी राक्षस रूपात पृथ्वीवर येण्याचा शाप दिला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विष्णु का एक पार्षद।
जय और विजय को ब्रह्मा के मानस पुत्रों ने राक्षस के रूप में धरती पर आने का श्राप दिया था।An imaginary being of myth or fable.
mythical being