पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विजिगीषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विजिगीषा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : जिंकण्याची इच्छा.

उदाहरणे : त्याच्या दुर्दम्य विजिगीषेमुळे संकटांचे त्याला काही वाटत नसे.
सिकंदराची विजिगीषाच त्याला भारतात घेऊन आली होता.

समानार्थी : जिगीषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विजय प्राप्त करने अथवा किसी को अपने अधीन करने की इच्छा।

सिकन्दर की जिगीषा ही उसे भारतवर्ष लाई थी।
जिगीष, जिगीषा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.