पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विणकरीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विणकरीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विणकर जातीतील स्त्री.

उदाहरणे : रमेशने विणकरीणीशी लग्न केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जुलाहा जाति की स्त्री।

रमेश ने एक जुलाहिन से शादी रचा ली।
जुलाहिन
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विणकर्‍याची बायको.

उदाहरणे : विणकरीण कापड विणण्यात विणकराची मदत करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी जुलाहे की पत्नी।

जुलाहिन कपड़ा बुनने में जुलाहे की मदद कर रही है।
जुलाहिन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.