पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विणून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विणून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : विणण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आजोब मजूरांकडून खाट विणून घेत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुनने का काम किसी और से कराना।

दादाजी मजदूरों से खाट बुनवा रहे हैं।
बिनवाना, बुनवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.