पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला.

उदाहरणे : शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला.

समानार्थी : घायाळ, जखमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिदा, भेदा या बेधा हुआ।

शिकारी विद्ध शिकार के पास पहुँचा।
अपविद्ध, आविद्ध, बिद्ध, विद्ध

Having a hole cut through.

Pierced ears.
A perforated eardrum.
A punctured balloon.
perforate, perforated, pierced, punctured

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.