पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विद्युतघट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रासायनिक प्रक्रियेने विद्युत निर्माण करण्याचे छोटे साधन.

उदाहरणे : हे उपकरण सुरू होण्यासाठी विद्युतघटाची आवश्यकता आहे.

समानार्थी : वीजघट, सेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकरण जो रासायनिक क्रिया द्वारा विद्युत उत्पन्न करता है।

इस खिलौने को चलाने के लिए चार सेल लगते हैं।
बैटरी, सेल

A device that delivers an electric current as the result of a chemical reaction.

cell, electric cell

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.