पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधवाश्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कोणाचाही आधार नसलेल्या विधवांच्या पालनपोषणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते ते स्थान.

उदाहरणे : वडिलांच्या मृत्यूनंतर महेशने आईला विधवाश्रमात पाठविले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ अनाथ विधवाओं के पालन-पोषण तथा शिक्षा आदि का प्रबंध हो।

पिता के मरते ही महेश ने अपनी विधवा माँ को विधवाश्रम में भेज दिया।
विधवाश्रम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.