पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विधेय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : (व्याकरण) वाक्यातील उद्देश्यासंबंधी किंवा कर्त्याविषयी काही सांगणारा वाक्यांश.

उदाहरणे : राम एक चांगला मुलगा आहे ह्या वाक्यात एक चांगला मुलगा आहे हे विधेय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में उद्देश्य को छोड़कर वाक्य का वह भाग जिसमें उद्देश्य के बारे में कुछ कहा जाता है और इसमें क्रिया भी होती है।

राम एक अच्छा लड़का है में एक अच्छा लड़का है विधेय है।
विधेय

One of the two main constituents of a sentence. The predicate contains the verb and its complements.

predicate, verb phrase

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.