पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनोदी कथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात विनोद किंवा हास्य आहे अशी कथा.

उदाहरणे : ती हास्यकथा वाचता वाचता जोरजोरात हसत आहे.

समानार्थी : हास्यकथा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हँसी उत्पन्न करने वाली कथा।

वह हास्य कथा पढ़ते-पढ़ते जोर-जोर से हँस रही है।
विनोदी कथा, हास्य कथा, हास्यकथा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.