पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विमा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वस्तूची, आयुष्याची, घराची वगैरे ठरावीक काळापर्यंत, ठरावीक रक्कम भरून घ्यावयाची सुरक्षिततेची हमी वा ठरावीक हप्ते भरून ठरावीक काळी अमुक रक्कम मिळेल अशी तजवीज.

उदाहरणे : माधवने पाच लाखाचा विमा उतरवला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की संभावित हानि होने पर कुछ रकम देने की ज़िम्मेदारी जो कुछ निश्चित धन या कुछ किस्तों में दे कर उसके बदले में ली जाती है।

उसने अपनी कार का बीमा कराया है।
इंश्योरेंस, इन्श्योरेन्स, बीमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.