पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवाद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवाद्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याविषयी वाद चालला आहे असा.

उदाहरणे : त्या वादग्रस्त इमारतीसंबंधी उच्च न्यायालयाने जनतेच्या बाजूने निर्णय दिला

समानार्थी : वादग्रस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके विषय में विवाद हो।

दोनों पक्षों ने विवादित मसले पर समझौता कर लिया।
निज़ाई, निजाई, वादग्रस्त, विवादग्रस्त, विवादास्पद, विवादित

Subject to disagreement and debate.

disputed
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यावर वाद घातला जाऊ शकेल किंवा वाद उठेल असा.

उदाहरणे : काही नेते वादग्रस्त भाषण करून लोकांत भांडण लावतात.

समानार्थी : वादग्रस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसपर विवाद किया जा सके या उठ सके।

कुछ नेता विवाद्य भाषण देकर लोगों को लड़ा देते हैं।
विवाद्य

Marked by or capable of arousing controversy.

The issue of the death penalty is highly controversial.
Rushdie's controversial book.
A controversial decision on affirmative action.
controversial

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.