पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवाहबद्ध होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवाहबद्ध होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / समाजिक क्रियावाचक

अर्थ : स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना पती किंवा पत्नी म्हणून स्वीकारणे.

उदाहरणे : घरी विरोध असूनही त्या दोघांनी लग्न केले.

समानार्थी : लग्न करणे, विवाह करणे, विवाहणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह करके पुरुष का स्त्री को अपनी पत्नी या स्त्री का पुरुष को अपना पति बनाना।

श्री कृष्ण ने रुक्मिणी का हरण कर उससे विवाह किया।
बियाहना, ब्याह करना, ब्याहना, विवाह करना, शादी करना, हाथ थामना, हाथ धरना, हाथ पकड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.