पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवाहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवाहित   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लग्न झालेला पुरुष.

उदाहरणे : त्याची अल्पवयीन मुलगी खुषीने विवाहिताबरोबर पळून गेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका विवाह हो चुका हो।

विवाहितों की जमात में तुम कुँवारे कहाँ से आ गए।
विवाहित

A person who is married.

We invited several young marrieds.
married
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लग्न झालेली स्त्री.

उदाहरणे : नवर्‍याकडून छळ झालेल्या विवाहितेची त्यानी खूप मदत केली.

समानार्थी : विवाहित स्त्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह महिला जो विवाहित हो।

इस प्रतियोगिता में केवल विवाहिताएँ ही भाग ले सकती हैं।
परिणीता, परिनीता, विवाहित महिला, विवाहिता, श्रीमती

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

विवाहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : लग्न झालेला.

उदाहरणे : राम विवाहित आहे.

समानार्थी : परिणित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका विवाह हो गया हो।

मोहन एक विवाहित व्यक्ति है।
परिणीत, ब्याहा, विवाहित, व्यूढ़, शादी शुदा, शादीशुदा

Joined in matrimony.

A married man.
A married couple.
married

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.