पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विशारद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विशारद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : संगीत, नृत्य इत्यादीविषयात देण्यात येणारी एक पदवी.

उदाहरणे : तो विशारदेच्या परीक्षेत पहिला आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत, नृत्य आदि विषय में दी जाने वाली एक उच्च उपाधि।

उसने इसी वर्ष विशारद की उपाधि प्राप्त की।
विशारद

विशारद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.

उदाहरणे : अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.

समानार्थी : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, हातखंडा, हुशार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Highly skilled.

An accomplished pianist.
A complete musician.
accomplished, complete

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.