पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विशिष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विशिष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशेष लक्षणयुक्त वा काहीतरी ठळक गुण असलेला.

उदाहरणे : ही सवलत विशिष्ट व्यक्तींनाच देण्यात येईल

समानार्थी : विवक्षित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी विशेषता से युक्त हो।

वह विशिष्ट काम ही करता है।
विशिष्ट

(sometimes followed by `to') applying to or characterized by or distinguishing something particular or special or unique.

Rules with specific application.
Demands specific to the job.
A specific and detailed account of the accident.
specific
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विशेष विषयाशी संबंधित.

उदाहरणे : तुला ही माहिती विशिष्ट माणसाकडून मिळेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष विषय आदि से संबंध रखने वाला।

इसकी जानकारी तो आपको कोई वैशेषिक व्यक्ति ही दे सकता है।
वैशेषिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.