पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विश्व बँक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : संयुक्त राष्ट्रसंघाची विशिष्ट संस्था जिचा मुख्य हेतू सदस्य राष्ट्रांच्या पुनर्निमाण आणि विकासकार्यांसाठी आर्थिक सहाय्य देणे होय.

उदाहरणे : जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे.

समानार्थी : आयबीआरडी, जागतिक बँक, वर्ल्ड बँक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संयुक्त राष्ट्र संघ की विशिष्ट संस्था जिसका मुख्य उद्देश्य सदस्य राष्ट्रों को पुनर्निमाण और विकास के कार्यों के लिए आर्थिक सहायता देना है।

विश्व बैंक का मुख्यालय वाशिंगटन में है।
आईबीआरडी, वर्ल्ड बैंक, विश्व बैंक, विश्व बैन्क

A United Nations agency created to assist developing nations by loans guaranteed by member governments.

ibrd, international bank for reconstruction and development, world bank

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.