पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विश्वस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विश्वस्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची मालमत्ता सुरक्षितपणे ताब्यात ठेवणारी व्यक्ती.

उदाहरणे : ती ह्या मंदिराची विश्वस्त आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसके अधिकार में किसी व्यक्ति या संस्था की सम्पत्ति होती है और वह उसको सुरक्षित रखता है।

हमारे गुरुजी इस महाविद्यालय के ट्रस्टी हैं।
ट्रस्टी, न्यासी

A person (or institution) to whom legal title to property is entrusted to use for another's benefit.

legal guardian, trustee

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.