पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विष असलेला.

उदाहरणे : विषारी अन्न खाल्ल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले

समानार्थी : जहरी, विखारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विष से भरा हो।

विषाक्त भोजन करने से चार लोगों की मृत्यु हो गई।
जहरदार, जहरी, जहरीला, ज़हरदार, ज़हरी, ज़हरीला, विषमय, विषयुक्त, विषाक्त, विषैला

Having the qualities or effects of a poison.

poisonous, toxicant
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात विष आहे असा (जीव).

उदाहरणे : विषारी साप चावल्यामुळे शेतकरी मेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें विष हो (जीव)।

विषधर भुजंग के काटते ही किसान की मृत्यु हो गई।
जहरी, जहरीला, ज़हरी, ज़हरीला, विषधर, विषैला
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विषाप्रमाणे प्रभाव वा असर होणारे.

उदाहरणे : त्यांचा मृत्यु तारीख संपलेल्या विषारी औषधांच्या सेवनातून झाला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका असर जहर की तरह हो।

उनकी मृत्यु कालातीत जहरीली दवाइयों के सेवन से हुई थी।
जहरी, जहरीला, ज़हरी, ज़हरीला, विषाक्त, विषैला

Having the qualities or effects of a poison.

poisonous, toxicant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.